Posts

ऑनलाईन फाईल कनवर्टर

Image
            आज  www.zamzar.com या   वेबसाइटची माहिती घेऊया.  या वेबसाइटवर आपण ऑनलाईन फाईल कनव्हर्ट करू शकतो.  आपल्या मोबाइल किंवा कंप्युटर मध्ये डॉक्युमेंट,ऑडीओ, व्हिडिओ किंवा इमेज  कनव्हर्टर नसला तर आपण फाईल कनव्हर्ट करू शकणार नाही. आणि वेळेवर कनव्हर्टर डाउनलोड करतो म्हटलं तर कोणता कनव्हर्टर डाउनलोड करावा हे सुद्धा माहित नसते आणि कनव्हर्टरचा फाईल साईझ जास्त असला तर डाउनलोडला वेळ खूप लागणार. या सर्वावर एकच उपाय.  तो म्हणजे ऑनलाईन फाईल कनव्हर्ट करणे.           www.zamzar.com या   वेबसाइटवर आपण डॉक्युमेंट,ऑडीओ, व्हिडिओ किंवा इमेज  कनव्हर्ट करू शकतो.  ते सुद्धा विनामूल्य. सर्वप्रथम      www.zamzar.com या वेबसाइट वर.   जा लॉगिन करायची काही गरज नाही.   स्टेप १   मध्ये तुम्हाला कनव्हर्ट करायची फाईल  निवडा.  स्टेप २   मध्ये तुम्हाला हवा असलेला फाईल फॉरमॅट निवडा  स्टेप ३   मध्ये तुम्हचा ई - मेल आयडी टाका.   स्टेप ४   इथे कनव्हर्ट बटनावर क्लिक करा.              फाईल upolad होण्यास सुरुवात होईल.           स्टेप ३ मध्ये आपण जो ई - मेल आयडी टाकतो त्यावर फाईल कन

फोटोग्राफी

Image
                           मागील पोष्टमध्ये आपण व्हिडिओ शूटींगची माहिती घेतली.  या पो ष्ट मध्ये फोटोग्राफी बद्दल माहिती घेऊया.  मोबाईलफोन मधील कॅमेऱ्याने किंवा डिजिटल कॅमेऱ्याने आपण फोटो घेतो पण फोटो कधी चांगले निघतात तर कधी खराब.  तर आज चांगले फोटो कसे काढायचे ते जाणून घेऊया.  खरं म्हणजे मी तुम्हाला काही ई - बुक्स चे लिंक्स देणार आहे.  ते वाचून तुम्ही चांगले फोटो काढू शकाल.  हे ई - बुक्स मराठी भाषेत आहे.  यात DSLR कॅमेऱ्यात असलेल्या फंक्शनचा वापर कसा करावा ते दिलेलं आहे.  DSLR कॅमेऱ्यात असलेले काही  फंक्शन मोबाईल कॅमेरा आणि डिजिटल कॅमेऱ्यात  पण असतात. व्हिडिओ शूटींग कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा         सदर ई - बुक्स esahity.com च्या सौजन्याने शेअर करीत आहे.  ई - बुक्सचे नाव आहे क्लिक आणि त्याचे ६ भाग आहेत.  पुस्तकाचे लेखक आहेत श्री हर्षज पाटकर आणि इरावती पाटकर. पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.  क्लिक  १ क्लिक  २ क्लिक  ३ क्लिक  ४ क्लिक  ५ क्लिक  ६ तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली . ते कमेंट्स करा . तुमच्या काही समस्या

व्हिडीओ शुटिंग

         मोबाईल फोनमुळे स्वस्तात  व्हिडिओ शूटिंगची सुविधा आपल्या हातात आली आहे.   पण शूटिंग केल्यावर आपण व्हिडिओ पाहतो त्यावेळेस आपला भ्रमनिरास होतो. कारण,  व्हिडिओ मनासारखं नसतो.  याला कारण म्हणजे व्हिडिओ शूटिंग करतांना आपण काही चुका करतो, त्या होय.   चांगले  प्रोफेशनल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी महाग कैमरा आणि एखादा कोर्स केला पाहिजे असे नाही.  आपण स्मार्टफोनच्या सहाय्याने देखील  उत्तम व्हिडिओ शूटिंग करू शकतो.         चला तर मग, व्हिडिओ शूटिंग कशी करायची ते शिकूया.       सर्वप्रथम व्हिडिओ शूटिंग करताना मोबाईल उभा कधीच धरायचा नाही. मोबाईल आडवा धरायचा.  व्हिडिओ शूटिंग ही नेहमीच लैंडस्केप मोड मध्येच केली जाते.   व्हिडिओ शूटिंगच्या ३ बेसिक ऍक्शन  आहेत.  १ पॅन        डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे  हळूवार व्हिडिओ शूट करणे  याला पॅन करणे म्हणतात.                                                       उदा .  येथे क्लिक करा २ टिल्ट         एखादी उंच इमारत शूट करायची आहे. त्या इमारतीला वरून खाली किंवा खालून वर शूट करणे म्हणजेच टिल्ट होय.      

फायरफॉक्स ब्राऊजर मध्ये YouTube वरील व्हिडिओ डाउनलोड करणे

Image
              मित्रांनो, आज आपण फायरफॉक्स ब्राऊजर  मध्ये  YouTube  वरील  व्हिडिओ कसे डाउनलोड करतात ते पाहणार आहोत.   त्यासाठी आपल्या कंप्युटर मध्ये फायरफॉक्स  चा लेटेस्ट ब्राऊजर असणे आवश्यक आहे. ब्राऊजरचे दोन व्हर्जन असतात.   एक म्हणजे बीटा व्हर्जन आणि नार्मल व्हर्ज न . तर आपल्याला नार्मल व्हर्ज नचे ब्राऊजर हवे आहे,  नसेल तर डाउनलोड करून घ्या. आणि इन्स्टॉल करा.          चला तर आपल्या मूळ विषयाकडे वळूया.        सर्व प्रथम फायरफॉक्स ब्राऊजर सुरु करा आणि हो इंटरनेट कनेकशन सुद्धा.     इथे   क्लिक करा,  येणाऱ्या पेजवरील उजवीकडे वर  find add ons या बाक्स मध्ये YouTube टाईप करा, टाईप केल्यावर त्या बाक्स खाली काही पर्याय दिसतील  त्यामधून 1-Click YouTube Video Download वर क्लिक करा.  खालील चित्र पहा.  त्यातील Add to firefox वर क्लिक करा.  नंतर येणाऱ्या सूचनेला Add करा.  Add Ons डाउनलोड होईल.  आणि इन्स्टॉल होईल         आता तुमचे अर्धे काम झालेले आहे .   तुम्ही  YouTube    पेज ओपन करा , आणि व्हिडिओ  प्ले करा .  व्हिडिओच्या खाली डाउनलोडचे आप्शन आलेले असेल ,त्याच बरोब

एम. एस.ऑफीस 2007 मधील फाईल pdf मध्ये सेव्ह करणे

Image
         आज आपण एम. एस.ऑफीस 2007 मधील फाईल pdf मध्ये सेव कसे करतात ते पाहणार आहोत.  एम. एस.ऑफीस 2007 नंतर आलेल्या काही लेटेस्ट व्हर्जन मध्ये हि सुविधा इनबिल्ट असते. पण एम. एस.ऑफीस 2007 मध्ये हि सुविधा नाही.  एम. एस.ऑफीस 2007 हे वापरायला खूप सोपे आहे, त्यामुळे नवीन व्हर्जन आलेले असले तरीही  बरेच जण एम. एस.ऑफीस 2007 वापरतात. यात इनबिल्ट pdf मध्ये फाईल सेव्ह  करण्याची सुविधा नाही.  पण आपण एका छोट्याशा सॉफ्टवेअर च्या मदतीने एम. एस.ऑफीस 2007 मधील  फाईल pdf फॉरमॅट मध्ये सेव्ह करू शकतो. तो सॉ फ्टवेअर   ऍड-इन्स या प्रकारातील आहे.        पि.डी.एफ. फाईल कशी तयार करतात ते माहित करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.       खालील चित्र पहा. हे चित्र ऍड-इन्स इंस्टॉल करायच्या आधीचे आहे. तुम्ही तपासणी करून घ्या. बॉक्स मधील पर्यायावर क्लिक केले असता एक विंडो येईल त्यात ऍड-इन्स  बद्दल माहिती दिलेली असेल. चला आता ऍड-इन्स इंस्टाल करूया.      ऍड-इन्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. फाईल साईझ ९३४ केबी  ऍड-इन्स डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यावर खालीलप्रमाणे पर्याय येईल. 

लेजर प्रिंटर्स पेज कॉऊंटिंग सेटिंग

Image
        आज आपण लेजर प्रिंटर्सच्या पेज कॉऊंटिंग  सेटिंग बद्दल माहिती घेणार आहे .  माझ्याकडे Samsung ML १६४० हा प्रिंटर्स आहे.  ७ वर्षांपासून मी हा प्रिंटर्स वापरत आहे. काही प्रॉब्लेम्स नाही.   लेजर प्रिंटर्स इतर प्रिंटर्स पेक्षा वेगवान आणि प्रिंटाऊट परवडणारी असते. केव्हाही तुम्ही प्रिंट काढा,इंकजेट  प्रिंटर्स प्रमाणे हा दगा  देणार नाही.            आता महत्वाच्या मुद्द्यावर बोलू, या प्रिंटर्सद्वारे मी पहिल्या  २००० प्रिंट्स काढल्या, त्यानंतर प्रिंट येणं बंद झालं. मी कार्टीज चेक केलं. प्रिंटर्स केबल चेक केलं सगळं ठीक होतं पण प्रिंट  येत नव्हती.  असं का झालं असेल. मग मी नेटवर याबाबत शोध घेतला.  त्यावर मला उत्तर मिळालं. ते असं .            प्रिंटर्स निर्माता कंपनीने प्रिंटरमध्ये पेज कॉऊंटिंग सेटिंग करून ठेवलेली असते, ती अशी कि २००० प्रिंट्स निघाल्या कि पुढील प्रिंट्स निघणार नाही .  मग तुम्हाला नवीन कार्टीज विकत घ्यावे लागेल. जेणेकरून कंपनीचा फायदा व्हावा.   प्रिंटर्स ४-५ हजाराला आणि कार्टीज दिड -दोन हजाराला. हे काही परवडणारे नाही.  प्रत्येकवेळी कार्टीज घेणं परवडणार नाही.  मग यावर दो

फॉन्ट इंस्टाल करणे

Image
        आज आपण आपल्या कंप्युटरमध्ये फॉन्ट कसे इंस्टाल  करतात ते पाहणार आहे.          कंप्युटर मध्ये जेव्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टाल केली जाते त्या वेळेस काही फॉन्ट आपोआप इंस्टाल होतात.  बहूतेक फॉन्ट English भाषेसाठी आणि फॉर थोडी इतर भाषेसाठी असतात. तुम्हाला मराठी टाईप करायची असेल तर krutidev फॉन्ट्स इंस्टाल करावे लागेल  किंवा देवनागरी फॉन्ट इंस्टाल करावे लागेल . त्याच बरोबर स्टायलिश किंवा डिझायनर फॉन्ट इंस्टाल करायचे असेल तर नेट वरून डाउनलोड करून किंवा दुसऱ्या कॉम्पुटर मधून कॉपी करून आपल्या कंप्युटर मध्ये इंस्टाल करावे लागेल.      गुगल वर font असे सर्च करा. त्यानंतर येणाऱ्या वेबसाईट मधून तुम्ही हवा तो फॉन्ट डाउनलोड करू शकता.   फॉन्ट डाउनलोड करताना ते रर किंवा झिप फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल.  रर किंवा झिप फॉरमॅट मधून आपली फॉन्ट फाईल  Extract ( वेगळी ) करायची ते बघण्यासाठी येथे क्लिक करा. फॉन्ट फाईल चा साईझ १० kb ते १ mb पर्यंत असू शकतो.               फॉन्ट इंस्टाल करताना फॉन्ट फाईल वर क्लिक करा, एक विंडो ओपन होईल, त्यात डावीकडे वर print आणि install हे option दिस