फोटोग्राफी

          
www.tantramarathi.blogspot.in
        
       मागील पोष्टमध्ये आपण व्हिडिओ शूटींगची माहिती घेतली.  या पोष्टमध्ये फोटोग्राफी बद्दल माहिती घेऊया.  मोबाईलफोन मधील कॅमेऱ्याने किंवा डिजिटल कॅमेऱ्याने आपण फोटो घेतो पण फोटो कधी चांगले निघतात तर कधी खराब.  तर आज चांगले फोटो कसे काढायचे ते जाणून घेऊया.  खरं म्हणजे मी तुम्हाला काही ई - बुक्स चे लिंक्स देणार आहे.  ते वाचून तुम्ही चांगले फोटो काढू शकाल.  हे ई - बुक्स मराठी भाषेत आहे.  यात DSLR कॅमेऱ्यात असलेल्या फंक्शनचा वापर कसा करावा ते दिलेलं आहे.  DSLR कॅमेऱ्यात असलेले काही  फंक्शन मोबाईल कॅमेरा आणि डिजिटल कॅमेऱ्यात  पण असतात.

व्हिडिओ शूटींग कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

        सदर ई - बुक्स esahity.com च्या सौजन्याने शेअर करीत आहे.  ई - बुक्सचे नाव आहे क्लिक आणि त्याचे ६ भाग आहेत.  पुस्तकाचे लेखक आहेत श्री हर्षज पाटकर आणि इरावती पाटकर.

पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा. 

क्लिक  ६

तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 

  

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

कंप्युटरची कुंडली

Backlist