कंप्युटरची कुंडली

 कंप्युटरची कुंडली 


   आज आपण कंप्युटरची कुंडली कशी पहायची ते पाहणार आहोतकंप्युटरची कुंडली म्हणजेच कंप्युटरची पूर्ण माहिती.  हार्डवेअर सॉफ्टवेअर इ.ची माहिती. ते देखील कोणताही  सॉफ्टवेअर न वापरता.  

        स्क्रीनवर डाव्या बाजूला खाली कोपऱ्यात start बटन वर क्लिक करा.(खालील चित्र पहा) Search programs and file या ठिकाणी dxdiag टाईप करा. त्यानंतर चित्रात दाखविल्यानुसार dxdiag वर क्लिक करा. स्क्रीनवर एक विंडो येईल तिथे कंप्युटरची पूर्ण माहिती मिळेल. 
        अगदी याच पध्द्तीने msinfo32 टाईप करून सुद्धा माहिती मिळेल.



            तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.

  

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist