पी. डी . एफ . फाईल तयार करणे

                    मला बरेचजण विचारतात पी. डी . एफ . फाईल कशी तयार करायची   . चला तर मग, पी. डी . एफ . फाईल कशी  तयार करतात ते शिकूया .

        पी. डी . एफ . फाईल तयार  करण्यासाठी खूप सॉफ्टवेअर आहेत .त्यापैकी एक लोकप्रिय सॉफ्टवेअर do pdf बद्दल आपण जाणून घेऊया.

        do pdf, डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

         सॉफ्टवेअर डाउनलोड करून कंप्युटर मध्ये इन्स्टॉल करा . 
         मला वर्ड फाईलची पी. डी . एफ . फाईल तयार करायची आहे . म्हणून मि ती फाईल ओपन केली .
        आता प्रिंट ऑपशन वर क्लिक करा . पूढील विंडो ओपन होईल





आता doPDF v वर क्लिक करून ओके करा. पूढील विंडो ओपन होईल


 ओके वर क्लिक करा .थोड्या वेळात तुम्हची पी. डी . एफ . फाईल तयार होऊन पी. डी . एफ .रीडर मध्ये ओपन झाली असेल.
       
    तुम्हाला ही पोष्ट कशी वाटली.
 

Comments

Popular posts from this blog

Backlist

Rar File and Zip File (1)