Backlist



                  आपल्या मोबाईल साठी एक  Backlist  सॉफ्टवेअर ची माहिती  मि देणार आहे. 

          आपल्याला अनेक नको असलेले कॉल येत असतात. बँक, विमा इ.  या कॉलना ब्लॅक करण्यासाठी काही मोबाईलमध्ये तशी सोय केलेली असते . तर काही मोबाईलमध्ये नसते. आज आपण Call blacklist या मोबाईल ऍप बद्दल माहिती घेणार आहे.  सॉफ्टवेअर अगदी छोटा ६४३ kb चा आहे तो आपल्या मोबाईल मध्ये जास्त जागा पण  घेणार नाही.   या सॉफ्टवेअरच्या मदतीने नको असलेले call block करता येतात. एखादा नंबर ब्लॉक केला कि परत त्या नंबरवरून कॉल येत नाही.   या ऍप मध्ये Schedule नावाचं option आहे त्याद्वारे आठवड्यातील दिवस आणि दिवसातील वेळ यानुसार call block करता येतात.  तसेच SMS Block सुद्धा करता येते. आणि हो या सॉफ्टवेअरला Password देण्याची सोय पण यात केली आहे.
              सॉफ्टवेअर यूजर इंटरफेस सहज सोपं आहे

              हा सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा. 






तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.




 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

कंप्युटरची कुंडली