ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट

          आज मी तुम्हाला एका ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट बद्दल माहिती देणार आहे.  इतर अनेक वेबसाईट आहेत त्यांची माहिती पुढे येणाऱ्या पोष्ट मध्ये देईन. 


        आपल्यापैकी काही जणांना  छंद असेल.  गाणे ऐकणे, फिरायला जाणे,संग्रह करणे इत्यादी.  मला वेगवेगळ्या भारतीय नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे. माझे मित्र, नातलग यांनी मला हा छंद म्हणजेच संग्रह करण्यासाठी मदत केली.  माझ्याकडे बऱ्यापैकी नाण्यांचा संग्रह झालेला आहे.  तुम्हाला पण हा छंद असेल,तो वाढवायचा  असेल तर... 


       
       आज मी तुम्हाला एका खास वेबसाईट बद्दल माहिती सांगणार  आहे   त्या वेबसाईट वरून तुम्ही तुम्हाला हवी असलेली नाणी विकत घेऊ शकता.  नाणी तुम्हाला पोष्टाने घरपोच येईल अगदी सुरक्षित. त्या वेबसाईटचे  नाव आहे www.indiancurrencies.com  मी या वेबसाईटवरून काही नाणी  घेतलेली आहे.  तुम्हाला जर नाणी घ्यायची असेल तर या वेबसाईटवर जाऊन  एक अकाउंट तयार करा, तेथे मागितलेली माहिती भरा.  नाणी सिलेक्ट करा. पेमेंट्स करा. बस झालं. एक आठवड्यात तुम्ही घेतलेली नाणी पोष्टाने  घरी येईल. 




      तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

Rar File and Zip File (1)