Tera Copy

     

            आज आपण TeraCopy या सॉफ्टवेअर ची माहिती घेऊ या.  कंप्युटर मध्ये  copy करताना एक अडचण येते ती म्हणजे    Copy होताना खूप वेळ लागणे.   Copy होई पर्यंत वाट पाहावी लागते. 

         TeraCopy हा सॉफ्टवेअर   Copy ची स्पीड वाढवितो. आणि वेळेची बचत करतो सॉफ्टवेअर छोटा आहे आणि याचा UI सुटसुटीत असल्याने वापरायला सोपं आहे. 


सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा.  


            सॉफ्टवेअर rar file मध्ये आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि close करा. rar file मध्ये TeraCopy  setup आणि एक Redame  file व एक license file आहे.     Redame file  मधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि कृती करा म्हणजे   TeraCopy सॉफ्टवेअर full version होईल.  

तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या. 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली