Snap Tube
Snap Tube
आज आपण मोबाईलमध्ये Youtube वरील विडिओ डाउनलोड कसे करायचे ते बघणार आहोत. Snap Tube या ऍपद्वारे Youtube वरील विडिओ सहज डाउनलोड करता येतात. सर्वप्रथम Snap Tube इथून डाउनलोड करून घ्या. हे ऍप फूल व्हर्जन आहे. त्यानंतर इन्स्टॉल करा व ओपन करा. पुढील चित्र येईल
Youtube वर क्लिक करा त्यानंतर search लिहिले आहे त्याठिकाणी तुम्हाला हवा असलेला विडिओ search करा. (search मध्ये टाईप केल्यानंतर बाजूला भिंग दिसत आहे त्यावर क्लिक करा)
मि ipl 2017 असा search केला,आणि पुढील result मिळाला. मला खालील चित्रातील तीसरा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे,मग मि त्यासमोरील बटण वर क्लिक केलं.
त्यानंतर या प्रकारे ऑपशन आले. खालीलपैकी कोणताही, तुम्हाला हवा असलेला resolution सिलेक्ट करा,विडिओ डाउनलोडींग सुरु होईल.
या ठिकाणी क्लिक केले असता download list दिसेल
तुम्हाला हि माहिती कशी वाटली. कंमेंट्स करा आणि ब्लॉग ऍड्रेस share करा .




Comments
Post a Comment