Rar File आणि Zip File (2)





               मागील भागात आपण   Rar File   आणि  Zip File  म्हणजे काय ते पाहिलेआज Rar File   आणि  Zip File कसे तयार  करतात ते पाहणार आहे.   आधी आपल्या कंप्युटर मध्ये   Winrar  इन्स्टॉल करा 

                          Rar File   आणि  Zip Fil च्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
                                Winrar  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

             Rar File किंवा Zip File  कसे तयार करतात ते   खाली उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे


         
या फोल्डरमध्ये  गाण्याच्या फाईल्स आहेत.त्या चारही फाईल्स पासून आपल्याला  एक Rar File तयार करायची आहे. सर्वप्रथम  चारही फाईल्स सिलेक्ट करा  आणि right click करात्यानंतर Add to Archive वर क्लिक करा .    
    

 
      या विंडो मध्ये आपण जी Rar File तयार करणार आहे त्या Rar File चे नाव, लाल रंगाच्या बॉक्स मध्ये लिहायचे आहे. नाव लिहिणे ऐच्छीक आहे


       नंतर निळ्या  रंगाच्या बॉक्स मधून Rar  किंवा   Zip पैकी एक option सिलेक्ट करायचा आहे.त्यानंतर Ok  केलं कि झालं, फाईल तयार झाली.  



 
    जर तुम्हाला फाईलला Password Protect करायचे असेल तर हिरव्या रंगाच्या बॉक्स मधिल Set password... वर क्लिक करा

     येणाऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला हवा तो Password टाका आणि Ok करा. आणि परत मागील विन्डोत Ok करा. फाईल Password Protect असेल तर फाईल Extract (Open ) करताना Password विचारला जातो.  






तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share कराआपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.








Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली