MyBackup Pro

          आपली एक नेहमीचीच समस्या फोन हँग होतोय,स्लो झालाय. याला कारण म्हणजे आपल्या फोनमध्ये खासकरून फोन मेमोरीमध्ये खूप ऍप्स इंस्टाल झालेले असणे.  फोनच्या क्षमतेपेक्षा जास्त ऍप्स इंस्टाल केले कि फोन स्लो होतो.  मग यावर एकच उपाय. नको असलेल्या  ऍप्सचा Backup घेणे आणि ते ऍप्स अनइंस्टॉल करणे. Backup घेतल्यावर ऍप्सची एक Backup .apk फाईल तयार होते,  ती मोबाईल फोन मेमोरीमध्ये  reware नावाच्या फोल्डरमध्ये save होते.  जेव्हा आपल्याला एखाद्या ऍप्सची गरज असेल तेव्हा त्या ऍप्सच्या Backup .apk फाईल वर क्लिक करून इन्स्टॉल करता येते . जेवढे कमी ऍप्स तुम्हच्या मोबाईल मध्ये राहील तेवढंच तुम्हचा मोबाईल फास्ट काम करेल.

                                                सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 



फोन मधील Apps Backup घेणे 

        MyBackup Pro एप्स ओपन करा.   पहिलेच ऑपशन NEW BACKUP वर क्लिक कराApplications & Mediaवर क्लिक करा नंतर Local/(/Storage....)वर क्लिक करा Apps च्या आधी असलेला ∨ वर क्लिक करून एप्स निवडा किंवा Select All च्या समोर बॉक्स मध्ये क्लिक करून सर्व apps सिलेक्ट करा,  आणि Ok करा,  नंतर Backup Name (Default Name AppsMedia आणि date राहते ती तुम्ही change करू शकता.) च्या खाली Ok करा. नंतर Backup सुरु झालेले असेल.  
                
         Backup चा Default saving path फोन मेमोरी मध्ये reware नावाचा फोल्डर आहे तो बदलवून SD CARD करता येते . (काही Android व्हर्जन मध्ये path बदलविता येत नाही )



फोन मधे Apps  Restore  करणे 

             अप्स मधील दुसरे ऑपशन MY BACKUPS वर क्लिक करा, Applications & Media वर क्लिक करा,   नंतर Local/(/Storage....) हे ऑपशनवर क्लिक करा बॅकअप फोल्डरचे default नाव येईल त्यावर क्लिक करा आणि Restore वर क्लिक करा त्यानंतर Apps वर क्लिक करा. Apps restore सुरु होईल.    

            याच पध्द्तीने तुम्ही   मोबाईल फोन मेमोरी मधील पूर्ण Backup  घेऊ शकता.  Applications & Media यामध्ये आपण Apps, photos,  Music,  Videos   तर   डेटा Data मध्ये Contacts CallLog Bookmarks, SMS, MMS, System Settings, Android Home, Alarms, Dictionary, Calendar, MusicPlayList, APNs  या सर्वांचा पूर्ण Backup घेता येते. तुम्ही फोन फॉरमॅट करताय किंवा foctory Resset करत असाल तर तुम्हाला हा सॉफ्टवेअर वरदानच आहे.   Backup घ्यायच्या आधी फोन मेमोरी मधील data SD CARD किंवा PC मध्ये move करता येत असेल तर move करून घ्या आणि मगच Backup घ्या जेणेकरून Backup ला कमी मेमोरी लागेल. 

            Backup घ्या , Backup फाईल move करा , फोन फॉरमॅट करा, MyBackup Pro इन्स्टॉल करा आणि वरीलप्रमाणे backup restore करा. 

           तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली