मोबाईल मधील लपलेला खेळ

            आपल्या अँड्रॉइड  मोबाईल मध्ये  एक खेळ लपलेला आहे.  खेळणार का ? आधी त्याला शोधूया.  सापडला का ? चला मी सांगतो. 

          सर्वप्रथम सेटिंग मध्ये जा. आता खाली एक आप्शन आहे About Phone त्यावर क्लिक करा आता Android version या आप्शनवर वेगात टॅप करा. Android version चा लोगो आला कि त्यावर क्लिक करा. आणखी लोगो येईल त्यावर क्लिक करा खेळ सुरु होईल.  Android version नुसार खेळाचे प्रकार आहेत. 



या चित्रामध्ये किटकॅट,लॉलीपॉप आणि मार्शमॅलो या व्हर्जन मधील खेळाचे एकत्रित फोटो दिलाआहेत. 



        तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.




Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली