Computer On off Time

      

         आज एक छोटासा पण उपयोगी सॉफ्टवेअरची माहिती घेऊया.  हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल पण करावा लागत नाही. साईझ केवळ १०० के.बी.  तर या सॉफ्टवेअर चे काम काय आहे ते पाहूया.  या छोटाशा सॉफ्टवेअर वर क्लिक केलं कि आपला कंप्युटर केव्हा सुरु आणि बंद झाला हि माहिती मिळते.  


       केवळ हीच माहिती नाही तर तारखे नुसार केव्हा आणि किती वाजता सुरु आणि बंद झाला, किती वेळ सुरु होता, बंद कोणत्या प्रकारे केला आणि सुरु कश्या प्रकारे केला.  हि माहिती आपल्याला या छोटाशा सॉफ्टवेअर पासून मिळते. 

     आपल्या मागे कंप्युटर  वापरला गेला कि नाही हे माहित होते. 
  
                                  हा सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा. 

           Cold Boot = कंप्युटर  power की प्रेस करून सुरु करतो त्या प्रोसेस ला  Cold Boot म्हणतात. 

      Warm  Boot  = कंप्युटर restart की प्रेस करून सुरु करतो त्या प्रोसेस ला  Warm  Boot म्हणतात. 


तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली