विडिओ कनव्हर्टर

         आपला मोबाईल किंवा कंप्युटरवर काही वेळेस व्हिडीओ प्ले होत नाही, त्याचे कारण म्हणजे तो विडिओ फॉरमॅट सपोर्ट  करणारा प्लेयर नसणे होय.  अशा वेळेस काय करायचं ? तर सोपं आहे कंप्युटरवर तो विडिओ कॅनव्हर्ट करायचं.  त्यासाठी आपल्याला एक विडिओ कनव्हर्टर लागेल.  आणि आपली हीच गरज ओळखून मी   तुम्हाला एक सॉफ्टवेअरची माहिती देणार आहे जो आपल्या कंम्पुटर मध्ये नेहमी  असायलाच हवा.

         
           बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर  या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण कोणताही विडिओ फॉरमॅट आपल्याला हवा त्या फॉरमॅट मध्ये कनव्हर्ट करू शकतो. उदा. .mkv  to  .mp4, .wmv to avi इ. तसेच व्हिडीओ फाईल पासून .mp3 तयार करता येते.  Trim ऑप्शनद्वारे व्हिडीओ कट करता येते. एखाद्या फिल्म मधून तुम्हाला गाणं वेगळं करता येते.  व्हिडीओ क्रॉप करणे, व्हिडीओला इफेक्ट देणे,(उदा. कलर विडिओला  ब्लॅक अँड व्हाईट करणे )दोन व्हिडीओ फाईल जोडणे, सबटायटल अड करणे, व्हिडीओला text किंवा image वॉटरमार्क लावणे, व्हिडीओ फ्लिप करणे यासारख्या बऱ्याच गोष्टी या बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर  या सॉफ्टवेअर मध्ये करता येतात.  

       हा सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा (सॉफ्टवेअर .rar फाईल मध्ये आहे)
.rar फाईलच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

            वरील .rar फाईल मध्ये दोन फाईल आहेत. एक म्हणजे बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर आणि keygen.  आधी बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि keygen वर क्लिक करा.  keygen वरील कॉपी वर क्लिक करा.  आता बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर ओपन करा, Help मेनूवर क्लिक करून   Register वर क्लिक करा.   आता Register विंडो ओपन होईल,  Lisense Code च्या समोरील बॉंक्स मध्ये mouse cursor नेऊन keygen मध्ये कॉपी केलेला कोड पेस्ट करा आणि Register वर क्लिक करा. आता हा सॉफ्टवेअर फूल व्हर्जन झालेलं आहे.  

     

       Add File  वर क्लिक करून व्हिडीओ फाईल घ्या.  Profile समोरील बॉक्स मध्ये क्लिक करून तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ फॉरमॅट सिलेक्ट करा आणि लाल बॉक्स मध्ये दाखविलेल्या बटन वर क्लिक करा.  व्हिडीओ converting सुरु झालेलं असेल. convert झालेलं व्हिडीओ पाहण्यासाठी Open Folder वर क्लिक करा. 

     तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
     
       

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली