ई-बूक तयार करणे


             -बूक दोन पध्द्तीने तयार करता येतात. संपूर्ण पुस्तक वर्ड किंवा पेजमेकर मध्ये टाईप करणे, त्याची सेटिंग करणे नंतर  प्रिंटर आप्शन मधून DoPDF  सिलेक्ट करणे आणि ओके  करणे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

              DoPDF  ने पी.डी.एफफाईल  कशी तयार करतात यासाठी येथे क्लिक करा

          आता दुसऱ्या  पध्द्तीने    -बूक म्हणजेच पी.डी.एफफाईल कशी तयार करतात ते पाहूयायासाठी तुमच्याकडे स्कॅनर पाहिजेज्या पुस्तकाचे  -बूक करायचे आहे त्या पुस्तकाला पहिल्या पानापासून स्कॅन करत आणाकाही स्कॅनर मध्ये पी.डी.एफ. फॉरमॅट मध्ये स्कॅन करण्याची सोय असतेतेव्हा तुम्ही पी.डी.एफ. फॉरमॅट मध्ये स्कॅन करासोय नसल्यास इमेज फॉरमॅट .jpg मध्ये स्कॅन करासंपूर्ण पुस्तक स्कॅन करून झाल्यावर वर्ड प्रोग्रॅम्स उघडून त्यात क्रमवार इमेजची मांडणी करा. फाईल सेव्ह करा आणि प्रिंट आप्शन मधून DoPDF  सिलेक्ट करून Ok करा.  

          थोड्या वेळात  -बूक तयार होईलया पध्द्तीने तयार होणाऱ्या -बूक ची साईझ खूप जास्त असते.  फाईल साईझ कमी करण्यासाठी तयार झालेले  -बूक ओपन करून परत, (खालील चित्र पहा) प्रिंटर आप्शन मधून DoPDF सिलेक्ट करा आणि त्याच्या बाजूलाच properties... वर क्लिक करून खाली रेसोलुशन आप्शन मधून रेसोलुशन जे आधी ३०० असते ते कमी करा आणि ok करा.  
      


           -बूक तयार होईलआणि त्याची साईझ आधीच्या -बूक पेक्षा कमी असेल.   या प्रकारे तुम्ही  -बूक तयार करू शकता

तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.

 
 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

कंप्युटरची कुंडली

Backlist