मोबाईल चार्जिंग

             आज  मोबाईल चार्जिंग बद्दल माहिती घेऊ या. आपल्या मोबाईल ची चार्जिंग स्लो होत आहे चार्जिंगला वेळ लागत असेल तर खालील उपाय करून पहा 


          मोबाईल बंद करून चार्जिंग करणे.  मोबाईल बंद केल्याने सर्व प्रोसेस बंद होतात त्यामुळे चार्जिंग लवकर होते. 

         मोबाईल एयरोप्लेन मोडवर ठेवून चार्जिंग  करणे. एयरोप्लेन मोडवर आपण कॉल आणि डाटा चा वापर करू शकत नाही.  त्यामुळे चार्जिंग लवकर होते. 

         आठवड्यातून एकदा तरी मोबाईल लो बॅटरीमुळे  switch off   होऊ द्या.  त्यामुळे मोबाईल बॅटरीचे आयुष्य  वाढते . (बॅटरी  १ टक्का  ते १०० टक्के  पूर्ण  वापरणे  म्हणजे  एक चक्र पूर्ण होणे , याला  बॅटरीचे सायकल  पण म्हणतात )

          मोबाइल चार्जिंग ला लावल्यानंतर पूर्ण १०० टक्के चार्ज होऊ द्या  तसेच  ५ टक्के पर्यंत चार्जिंग खाली आल्या शिवाय चार्जिंग लावू नये. 

        मोबाइल चार्ज होत असताना त्याच वापर कॉल करणे किंवा नेट साठी पण करू नये.  त्यामुळे चार्जिंग ला वेळ लागते.  

       इतर device द्वारे चार्जिंग करू नका.  उदा. कॉम्पुटर usb port. पॉवर supply   कमी असतो.

       मोबाईल सोबत मिळालेल्या charger आणि usb cable नेच चार्जिंग करा.   इतर charger आणि usb cable ने कमी जास्त power supply होतो. त्याचा battery वर परिणाम होऊ शकतो.  तसेच या;आपल्या मोबाईल सोबत मिळालेल्या charger आणि usb cable ने इतर मोबाईल चार्ज करू नये. charger खराब होऊ शकतो.  

       तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या. 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली