स्लो कंप्युटर

 कंप्युटर स्लो झालं असेल तर पुढील उपाय करून पहा.  

Windows  + E की पेस करा .  नंतर लोकॅल डीस्क (C) ला राईट क्लिक करन प्रॉपर्टीज वर क्लिक करा.  

 आता डिस्क क्लीनअपवर क्लिक करा. 
 आता हि विंडो येईल... scanning होऊ द्या
या विन्डोतील लाल बॉक्स मधील सर्व चौकटीत राईट क्लिक करा आणि ओके करा.  
 आता  Delete Files वर क्लिक करा.
आता हि विंडो येईल.  प्रोसेस सुरु आहे

           वरील डिस्क क्लीनअप प्रोसेस ने  आपला कंप्युटर FAST  होतो.  या प्रोसेसने चित्र ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे फाईल्स डिलीट होतात. हीच प्रोसेस उर्वरीत हार्डडीस्क पार्टीशन सोबत फक्त एकदाच करा. पण लोकॅल डीस्क (C) सोबत नेहमी डिस्क क्लीनअप  करत रहा . 


    तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.


















Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली